Не ви допада? Няма проблеми! Можете да върнете стоките до 30 дни
Няма да сбъркате с подаръчен ваучер. Получателят може да избере нещо от нашия асортимент с подаръчен ваучер.
До 30 дни за връщане на стоки
| हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी लिहिलेले आहे. | या पुस्तकामध्ये जीवनातील सर्व गोष्टींचे सखोल आकलन केलेले असून, प्रत्येक प्रश्नावर योग्य असे मार्गदर्शन व उपाय दिलेले आहेत. | हे पुस्तक मनाला धीर देणारे आहे, वाचकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करेल आणि आत्मानंदाची अनुभूती देईल . | हे वाचल्यानंतर जीवनातील खरे तत्त्व काय आहे, हे स्पष्टपणे समजेल. | प्रत्येक वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी हे पुस्तक वाचण्यास योग्य आहे. | एकदा तरी वाचून पहा-मग जीवनातले खरे तत्त्व काय आहे ते उमगेल. | कारण जीवनातले खरे तत्त्व समजल्याशिवाय जीवनाचा सार कळत नाही. | जीवनातील संघर्ष समजून घेण्यासाठी आणि त्या संघर्षावर मात करण्यासाठीच हे पुस्तक लिहिलेले आहे. | नक्की वाचा... आवर्जून वाचा. |
Здравейте! Аз съм Libroamiko, вашият книжен съветник.
Как мога да ви помогна?