Не ви допада? Няма проблеми! При нас имате възможност за връщане в рамките на 30 дни
Няма да сбъркате с подаръчен ваучер. Получателят може да избере нещо от нашия асортимент с подаръчен ваучер.
30 дни за връщане на стоката
THIS IS THE COLLECTION OF MATKARI`S LATEST PROFOUND STORIES IN MUCH MATURED STYLE. THE UNIVERSE OF AN IMAGINATIVE MIND STANDS ON THE FOUNDATION OF FACTS. THIS IS BASED ON THE PSYCHOLOGY OF A SCARY MIND. THE MAIN STREAM OF HIS STORIES IS ALWAYS THE UNCANNY FEAR, THE EAGERNESS TO FIND THE TRUTH, PITY FOR ALL THE LIVING THINGS, AND THE INSISTENCE FOR JUSTICE WITH A TOUCH OF POLITICS. THESE INSCRUTABLE STORIES DO NOT INTEND TO SCARE ANYONE, ON THE CONTRARY THEY ARE JUST A WAY TO LOOK AT LIFE, TO REVEAL THE TRUTH OF LIFE....मतकरींच्या प्रगल्भ शैलीतून साकार होत असलेल्या अगदी अलिकडच्या गूढकथांचा हा संग्रह. वास्तवाच्या पायावर उभे असलेले कल्पनेचे जग, मानसशास्त्रावर आधारलेले भीतीचे विश्व मतकरींच्या कथांमधून साकार झाले आहे. उत्कंठा वाढवणारा संदेश आणि गारठून टाकणारे भय यांच्या जोडीनेच, प्राणीमात्राविषयी करूणा आणि अंतिम न्यायाचा आग्रह, राजकारणाचा स्पर्श हे त्या कथांचे लेखनसूत्र आहे. या आशयसंपन्नतेमुळे मतकरींच्या कथा बदलत्या काळागणीक अधिकाधिक अर्थगर्भ होत गेल्या आहेत. गूढकथा ही वाचकाला अचंब्यात टाकण्यासाठी किंवा घाबरण्यासाठी लिहिलेली कथा नसून, ती मानवी जीवनावर भाष्य करण्यासाठी निवडलेली एक वेगळी दृष्टी आहे हेच या कथा वाचताना जाणवते.